घर व्हिडिओ यशोमती ठाकूर यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

यशोमती ठाकूर यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारवर राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनेवरुन काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी हल्लाबोल केला आहे. शिंदे- फडणवीस सरकार बेजबाबदारपणे वागत असल्यामुळे राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. यामुळे महिला व मुलांवर अत्याचार वाढत आहेत. या घटनांना शिंदे- फडणवीस सरकारल जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे

- Advertisement -