Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ यशोमती ठाकुर - निलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक चकमक

यशोमती ठाकुर – निलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक चकमक

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराव एसटी संपकऱ्यांनी केलेल्या हल्यानंतही शरद पवारांनी अमरावतीत पार पडलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. दरम्यान , सभेमध्ये काँग्रेसच्या नेत्या व महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर शरद पवारांच कौतूक करत जर शरद पवार आज राज्याचे मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळचं असंत. यशोमती ठाकुर यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिलीये.

- Advertisement -