घरव्हिडिओबसचे हुबेहुब 'मिनी' स्वरुप बनवणारा अवलिया

बसचे हुबेहुब ‘मिनी’ स्वरुप बनवणारा अवलिया

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून बससेवा देणारे यतिन पिंपळे हे बस आणि रेल्वेचे मिनिएचर्स म्हणजेच कागदापासून प्रतिकृती तयार करत आहेत. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या २५० हून अधिक बसच्या प्रतिकृती तयार केल्या असून रेल्वेच्याही अशा बऱ्याच प्रतिकृती बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. मेजरमेंट आणि स्केलच्या आधारावर हे मिनिएचर मॉडेल तयार करण्यात येतात. त्यामुळे खरीखुरी वाटावी अशी ही कलाकृती आहे.

- Advertisement -