घरव्हिडिओयोगामुळे मेनॉपॉजचा त्रास होतो कमी

योगामुळे मेनॉपॉजचा त्रास होतो कमी

Related Story

- Advertisement -

मेनॉपॉज म्हणजे स्त्रियांची पाळी बंद होणे. या अवस्थेत महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रामुख्याने झोप न लागणे, छाती धडधडणे, हृदयाचे ठोके वाढणे, सतत मूड बदलत राहाणे, घाम येणे. असे एक ना अनेक त्रास मेनॉपॉजमध्ये महिलांना होत असतात. पण योगाच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे सांगताहेत योगप्रशिक्षक दिपिका चाळके.

- Advertisement -