Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रचाराच्या वेळेस मविआकडून बिनबुडाचे आरोप, योगेश कदमांचा हल्लाबोल

प्रचाराच्या वेळेस मविआकडून बिनबुडाचे आरोप, योगेश कदमांचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी पार पडत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत पाहायला मिळतेय. या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या प्रचाराबाबत मविआकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यावर आमदार योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देत मविआवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -