Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ १२ मोबाईलसह तरुणाला अटक

१२ मोबाईलसह तरुणाला अटक

Related Story

- Advertisement -

मोबाईलची सर्रास चोरी करुन त्या मोबाईलची खुलेआम विक्री करणाऱ्या तरुणाला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या तरुणाकडून १२ विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -