Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ एमपीएसी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तरूणाची आत्महत्या

एमपीएसी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तरूणाची आत्महत्या

Related Story

- Advertisement -

स्पर्धा परिक्षेत आलेल्या अपयशाचा आता आणखी एक बळी गेला आहे. एमपीएससी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने जळगावमधील एका तरूणाने आत्महत्या केली. महेंद्र देविदास पाटील असे या तरुणाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी त्याने सुसाईट नोट लिहिली आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्याने म्हटले.

- Advertisement -