घरव्हिडिओनालासोपाऱ्यात तरुणांचा तलवार घेऊन हल्ला

नालासोपाऱ्यात तरुणांचा तलवार घेऊन हल्ला

Related Story

- Advertisement -

नालासोपाऱ्यातील प्रगती नगरमध्ये गुंडांनी एका तरुणावर तलवार आणि बाबूंनी हल्ला केल्याची घटना २९ जूनला घडली असून तुळींज पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. तर तीन जण फरार झाला आहे. हा गँगवॉरचा थरारक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

- Advertisement -