घरव्हिडिओअभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत तरुणाईचा रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटला पाठींबा

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत तरुणाईचा रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटला पाठींबा

Related Story

- Advertisement -

अभिनेता रणवीर सिंहने नुकतंच न्यूड फोटोशूट केले आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. शिवाय त्याच्या या न्यूड फोटोशूट विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपण एकिकडे बघितले तर काहींनी त्याची मर्जी म्हणत त्याचे समर्थन केले, तर काहींना टीका केली आहे. मात्र सर्वसामन्यांचे याबाबत काय म्हणणे आहे आपण जाणून घेऊयात…

- Advertisement -