घरव्हिडिओसंजय शिरसाटांविरोधात धुळ्यातील युवासेना संतप्त

संजय शिरसाटांविरोधात धुळ्यातील युवासेना संतप्त

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्याविरोधात ठाकरे गटातील नेते, कार्यकर्ते आणि युवासैनिक आक्रमक झाले आहेत. शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात येत असून त्यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या प्रतिमेला धुळ्यात युवासेना ठाकरे गटाच्या वतीने जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -