Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काय आहे झिका व्हायरसची लक्षणे?

काय आहे झिका व्हायरसची लक्षणे?

Related Story

- Advertisement -

देशात आता झिका व्हायरसचे हळूहळू प्रमाण वाढत आहे. केरळनंतर महाराष्ट्रात झिकाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात झिका व्हायरसमुळे आणखीन चिंता वाढली आहे. या झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत? कशी काळजी घ्यायची? हे व्हिडिओमध्ये पाहा

- Advertisement -