घरव्हिडिओमिस वर्ल्ड सिमरन आहूजाचे 'जिंदगी तुमसे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

मिस वर्ल्ड सिमरन आहूजाचे ‘जिंदगी तुमसे’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

Related Story

- Advertisement -

नात्यांची तुटलेली विण जोडण्यासाठी संयुक्त कुटुंब गरजेचे आहे, असे सांगणारा नवा चित्रपट येतोय जिंदगी तुमसे.. ‘मिस इंडिया मेगनिफिसेंट २०१३ न्युयॉर्क’ सिमरन आहूजा या चित्रपटात आहे. सिमरन याआधी अनेक कार्यक्रमात अँकरच्या भूमिकेत दिसलेली आहे

- Advertisement -