घरव्हिडिओझोमॅटो कंपनीच्या विरोधात डिलिव्हरी बॉईजचा संताप

झोमॅटो कंपनीच्या विरोधात डिलिव्हरी बॉईजचा संताप

Related Story

- Advertisement -

झोमॅटो अ‍ॅपवरून फूड डिलिव्हरी करणाऱ्या मुलांना पुर्वी प्रत्येक एका डिलिव्हरीमागे ३५ रुपये मिळत होते. मात्र आता १० रुपये कमी केल्यामुळे झोमॅटो प्रशासनाच्या विरोधात सर्व मुले रस्त्यावर उतरले असून आम्हाला आमच्या मेहनतीचे पैसे मिळाले पाहीजेत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

- Advertisement -