Thursday, October 21, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल

Related Story

- Advertisement -

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. झेडपीच्या ८५ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी मंगळावरी मतदान पार पडले. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सहा जिल्ह्यात होत असलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

- Advertisement -