घरविधानसभा २०१९बीडमध्ये शिवसेनेच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढत करायची आहे - विनायक मेटे

बीडमध्ये शिवसेनेच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढत करायची आहे – विनायक मेटे

Subscribe

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि युतीमधील भागीदार विनायक मेटे यांना भाजपने चार जागा देऊ केल्या आहेत. त्यांनी सात जागांची मागणी केली होती. तसेच बीड शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे गेला असून तिथे जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आहे. या मतदारसंघात लढण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मेटे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -