घरविधानसभा २०१९सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि राहणारच - अजित पवार

सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि राहणारच – अजित पवार

Subscribe

सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिला तर राष्ट्रवादी तगडा उमेदवार देऊन ही जागा जिंकणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -