तुरटीसंबंधित अनेक घरगुती उपाय आपल्याला ठाऊक आहेत.

तुरटीमध्ये अनेक औषधी गुण उपलब्ध असतात, ज्यांचा अनेक आजारांमध्ये उपयोग केला जातो.

तुरटी पाण्यामध्ये टाकून चूळ भरल्याने दात दुखीचा त्रास होत कमी होतो.

खोकल्यामध्ये देखील तुरटी खूर फायदेशीर आहे. तुरटीच्या पाण्याने गुळण्या करणं फायदेशीर मानलं जातं.

तुरटीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहरा साफ होण्यास मदत होते.

तुरटीच्या पाण्याने केस धुतल्यास केसातील घाण साफ होण्यास मदत होते.