रणबीर कपूर हा एक गुड लूकिंग अभिनेता आहे.

रणबीर नेहमीच त्याचा प्रभावित ऍक्टमुळे चर्चेत असतो.

रणबीरचा पर्सनल ट्रेनर, शिवमोहन  याने त्याचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत रणबीर सिक्स-पॅक ऍब्स दाखवताना दिसतोय.

रणबीरने फिट बॉडीसाठी पूरक आहार आणि ट्रेनिंग घेतला आहे.

'तू झुठी मैं मकरसाठी' रणबीरने बीच बॉडी बनवली होती.

रणबीरच्या अफाट इच्छाशक्तीमुळे त्याने हे साध्य करून दाखवलं.

आगामी चित्रपट अॅनिमल ऑगस्टमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

अॅनिमल चित्रपटासाठी रणबीर आणि ट्रेनर शिवमोहन यांनी खूप मेहनत घेतली आहे.