जेवणासोबत दही खाणे हि भारतीय घरातील एक सामान्य प्रथा आहे.

परंतु दही खाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

रात्री दही खाल्ल्याने शरीरातील सुस्ती वाढू वाढते म्हणून रात्री दही खाऊ नये.

दही असेच खाऊ नये त्यामध्ये साखर,मध टाकून खावे.

रोज जेवताना दही खाऊ नये पचनशक्तीस हानी पोचू शकते.

वसंत ऋतु, शरद ऋतूत आणि हिवाळ्यात जास्त दही खाणे टाळणे.

अशा पद्धतीने दही सेवन केल्यास दुष्परिणाम होणार नाहीत.