सुहाना खान नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते

सुहाना तिचे साडीतील फोटोसुद्धा पोस्ट करत असते

सुहाना साडीतील या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे

नेटकरी सुहानाच्या साडीमधील लूकला अधिक पसंत करत आहेत

सुहाना नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करते