कापूर, धूप, दीप यांच्याशिवाय देवाची पूजा पूर्ण मानली जात नाही.

त्यामुळे या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.

शास्त्रात आणि विज्ञानात कापूराचे अनेक फायदे सांगितले जातात.

पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं.

कापूर अनेक औषधांच्या निर्मितीमध्येही वापरला जातो.

कापूर अनेक वास्तू उपायांमध्ये देखील महत्त्वाचा आहे.

कुंडलीत कालसर्प दोष किंवा राहू-केतू दोष असल्यास कापूर नेहमी आपल्या सोबतच ठेवावा.

आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कापूरचा तुकडा पर्समध्ये ठेवा.

घरात कापूर जाळल्याने पितृदोष कमी होतो.

कफ, स्नायूंचा ताण, मानदुखी, सांधेदुखी यासारख्या आजारांमध्येही आराम मिळतो.