व्हिटॅमिन ए आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन एचे खूप योगदान असते.

डोळ्यांची दृष्टी उत्तम ठेवण्यासाठी हेल्थ एक्सपर्ट्स व्हिटॅमिन ए युक्त भाज्यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

या भाज्यांचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी उत्तम राहते.

ब्रोकलीमध्ये देखील व्हिटॅमीन ए मोठ्या प्रमाणात आढळते.

पालकच्या भाजीमध्ये देखील  व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. हे अनेक आजारांसाठी उपयुक्त आहे.

गाजराचे सेवन केल्यानेदेखील डोळ्यांची दृष्टी उत्तम राहण्यास मदत होते.

भोपळ्याच्या भाजीमध्ये देखील व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळतो.

रताळ्यामध्ये देखील अनेक पोषकतत्त्व असतात.