अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अनेकदा जान्हवी तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करते.

नुकतंच जान्हवीने पांढऱ्या साडीत फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये जान्हवी सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये जान्हवीने हटके पोझ दिल्या आहेत.

चाहते जान्हवीच्या फोटोंवर अनेक कमेंट्स करत आहेत.