अभिनेत्री अमृता खानविलकर वारंवार तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.

अभिनयासोबतच अमृता उत्तम नृत्यांगना देखील आहे.

अमृता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

वारंवार अमृता तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.

अमृताने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये  ती हॉट दिसत आहे.

चाहते तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.