टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

पूजा चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

नुकतंच पूजाने एक हॉट फोटोशूट केलं आहे.

या फोटोवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत.