आजकाल हृदयासंबंधित आजारांचा धोका वाढू लागला आहे. हृदयविकारामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.अयोग्य आहारामुळे हृदयाशी संबंधित आजार वाढत आहे.हा धोका थांबवण्यासाठी हेल्दी आहाराची मदत घेऊ शकता.टोमॅटोमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असते जे हृदयासाठी फायदेशीर आहे.