बॉलिवूड सेलिब्रिटीची मुले ही खूप महागड्या शाळेत जातात. आपण बघू या...सर्व स्टार किड्स कोणत्या महागड्या शाळेत शिकतात

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा अबराम खान हा धीरू भाई अंबानी स्कूलमध्ये शिकतो

अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर देखील  धीरू भाई अंबानी स्कूलमध्ये शिकतो

एश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या  धीरू भाई अंबानी स्कूलमध्ये शिकते.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची मुलगी नितारा कुमार ही जुहूमधील मोठ्या शाळेत शिकते

शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान राज कुंद्रा हा देखील  धीरू भाई अंबानी स्कूलमध्ये शिकतो.

काजोल आणि अजय देवगन यांचा मुलगा युग देवगन धीरू भाई अंबानी स्कूलमध्ये शिकतो.