बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी वयाच्या 47 वर्षाची असूनही खूप फिट आणि सुंदर आहे.

शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे अनेकदा चर्चेत असते.

शिल्पा सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते.

सोशल मीडियावर ती तिच्या फिटनेसचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

सोशल मीडियावर शिल्पाचे लाखो चाहते आहेत.