'द केरला स्टोरी' या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा खूप लोकप्रिय झाली.

या चित्रपटानंतर तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.

अदा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

नुकतेच अदाने काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अदाने वेगवेगळ्या हटके पोझ दिल्या आहेत.

चाहते तिच्या या लूकवर अनेक कमेंट्स करत आहेत.