भारतीय ऍथलेट सचिन खिलारीला जाहीर झाला अर्जुन पुरस्कार

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये त्याने भारतासाठी रौप्यपदक पटकावले

त्याने गोळाफेक F46 प्रकारात 16.32 मीटर लांब थ्रो करत विक्रम रचला

या प्रकारात एवढा लांब थ्रो फेकणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला

तो मुळचा सांगलीतील आटपाडी तालुक्यामधील करगणी गावाचा

9 वर्षाचा असताना सायकवरून पडला अन् हाताला झाली दुखापत

डाव्या हाताला गँगरीन झाला आणि हाताच्या हालचालींवर मर्यादा आली

खेळासाठी वडिलांचा विरोध म्हणून इंजिनिअरिंगचा पूर्ण केला डिप्लोमा

दिव्यांग खेळाडूचा पेपरमध्ये फोटो पाहिला अन् त्याला प्रेरणा मिळाली

3 इडियट्स पाहिल्याने निश्चयाला बळ मिळाले आणि इतिहास रचला