अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

अवनीतने ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

नुकतेच अवनीतने काही फोटो शेअर केले आहेत

यामध्ये अवनीतने सुंदर ड्रेस घातला आहे.

या फोटोतील अवनीतचा देसी लूक पाहून चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.