मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या गोड हास्याने आणि निखळ सौंदर्यामुळे ओळखली जाते.

सध्या पूजा तिच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहे.

तिच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दोघंही या लूकमध्ये खूप गोड दिसत आहेत.

पूजा आणि तिचा होणारा पती सिद्धेशचे सुंदर फोटो पाहून चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.