आजपासून देशभरात गणेशोत्सवाच्या सणाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

बॉलिवूड कलाकार ही मोठ्या उत्साहात आपल्या घरी बाप्पाचे स्वागत करताना दिसून येतात.

करीना कपूर खान ही प्रत्येक वर्षी आपल्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत करते.

शाहरुख खान आपल्या घरी गणपतीची स्थापना करतो.

शिल्पा शेट्टी मराठमोठ्या लूकमध्ये प्रत्येक वर्षी बाप्पाचे आपल्या घरी स्वागत करते. 

माधुरी दीक्षित प्रत्येक वर्षी आपल्या घरी बाप्पाचे मोठ्या दिमाखात स्वागत करते.

तुषार कपूर याच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. यावेळी संपूर्ण कपूर परिवार एकत्रित दिसतो.

सलमान खान याची बहीण अर्पिता खान सुद्धा आपल्या घरी गणपतीची स्थापना करते.