बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ग्लोबल आयकॉन म्हणून देखील ओळखली जाते.
दीपिकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
नुकताच दीपिकाने ब्लू वेलवेट गाऊन परिधान केला होता.
ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
चाहते तिच्या या लूकवर अनेक कमेंट्स करत आहे.