सकाळच्या नाश्तामध्ये
खा 7 प्रकारचे निरोगी आणि चवदार स्प्राउट्स
सकाळचा हेल्दी नाश्ता हा दिवसभरातील आपल्या ऊर्जेचा आधार असतो.
सकाळचा नाश्त्यामुळे शरीराला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि आरोग्याच्या अनेक समस्याही दूर होतात.
हेल्दी आणि चविष्ट नाश्त्याबद्दल बोलायचे झाले तर स्प्राउट्स हा सर्वोत्तम पर्याय आहे.
काळ्या हरभऱ्याचे स्प्राउट्स खाल्ल्याने लोह, फोलेट आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळतात, ज्यामुळे आपले स्नायू मजबूत होतात.
मूग डाळीचे स्प्राउट्स खाल्ल्याने व्हिटॅमिन सी, फायबर आणि प्रथिने मिळतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप
चांगले असते.
फिटनेस करणारे लोक शरीराला आवश्यक घटक मिळावे म्हणून नाश्त्यामध्ये सोयाबीन स्प्राउट्स खातात, कारण त्यामध्ये जास्त प्रथिने आढळतात.
मुळा बियाणांचे स्प्राउट्स
खाल्ल्याने आपली पचन क्षमता सुधारते.
अल्फाल्फा स्प्राउट्स नियमितपणे खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
मसूर डाळीचे स्प्राउट्स खाल्ल्याने हृदयाच्या समस्या दूर राहतात आणि जास्त वेळ भूक देखील लागत नाही.
गव्हाच्या बियांचे स्प्राउट्स खाल्ल्याने त्वचा
चमकदार होते आणि शरीरा
त दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते.