अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते.

याच फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते.

नुकतंच सईने एक फोटोशूट केलंय.

सईच्या या फोटोवर सईचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.