बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन नेहमीच चर्चेत असते.

तिच्या हटके बोल्ड फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत असते.

कृतीच्या फोटोंवर तिचे चाहते नेहमीच फिदा होतात.

 नुकतच कृतीने एक फोटोशूट केलं आहे.

कृतीच्या या फोटोंवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.