लग्नात किंवा सणाच्या दिवशी नक्की कशी आणि कोणती साडी नेसावी? असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो.

अनेक जण बॉलिवूड सेलिब्रिटींचा लूक फॉलो करतात. तुम्हीही माधुरी दीक्षितचे साडीतील लूक फॉलो करु शकता.

अशा नारंगी, ग्रीन या रंगाच्या साडीमध्ये उठून दिसाल. या साडीवर सुंदर मेकअप लुक ट्राय करू शकता.

माधुरी हिने केलेला बोल्ड लूक तुम्ही रिसेप्शन किंवा कोणत्याही पार्टीसाठी फॉलो करू शकता.

माधुरीने गडद निळ्या रंगाची साडी नेसली असून एका हातात बांगड्या घातल्या आहेत. केस मोकळे सोडले आहेत.

शाईन येलो रंगाच्या साडीत माधुरीने फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

माधुरी दीक्षितने ऑफ व्हाईट कलरची साडी नेसली आहे. या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.

माधुरीला सोफ्ट पिंक साडीवर शिमरी पिंक बॉर्डर लावण्यात आली आहे. या साडीवर स्लिवलेस ब्लाउज परिधान केला आहे.

 कोणत्याही फंक्शनमध्ये साडी नेसण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही स्टाईल फॉलो करू शकता.