नोरा फतेहीला बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून ओळखलं जातं.

नोरा फतेहीचे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

नोरा सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.

 नोराच्या फोटोंवर चाहते नेहमीच फिदा होतात.

नुकताच नोराने तिचा हॉट लूक शेअर केला आहे.