आयसीसीने या वर्षा
त जसप्रीत बुमराहला 2 गटातून नामांकन दिले
दोन गटातून नामांकन देण्यात आलेला तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला
बूमराहने सर्व फॉरमॅटममध्ये एकूण 86 विकेट्स घेतल्या
अर्शदीप सिंग हा पुरुष टी 20मधील सर्वोत्तम गोलंदाजांच्या शर्यतीत
2024 वर्षात टी 20मध्ये 18 सामन्यात 13.50 सरासरीने 36 विकेट्स
महिला एकदिवसीमधील सर्वोत्तम क्रिकेटरच्या पुरस्कारासाठी स्मृती मंधनाची निवड
यंदाच्या वर्षी 12 इंनिग्समध्ये 61.91 सरासरीने 743 धावा
महिला संघाची श्रेयंका पाटीलला नवोदित खेळाडूंच्या यादीसाठी निवड
श्रेयंकाने आतापर्यंत टी 20 16 सामन्यात 20 विकेट्स
यांच्यापैकी यंदा कोणाला पुरस्कार मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार