ICC ने डिसेंबर 2024 महिन्यासाठी Player of The Month च्या नामांकनाची केली घोषणा
ICC कडून क्रिकेटमधील नामांकने केली
जसप्रीत बुमराह, स्मृती मंधनाचाही समावेश
पुरुष नामांकनात जसप्रीत बूमराहचा समावेश
डिसेंबरमध्ये 3 कसोटीत 14.22 च्या सरासरीने घेतल्या 22 विकेट
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सही शर्यतीत
3 कसोटीत 17.64 च्या सरासरीने 17 विकेट
दक्षिण आफ्रिकेचा डेन पेटरसनही शर्यतीत
2 कसोटीत 16.92 च्या सरासरीने 13 विकेट्स
Player of The Monthच्या नामांकनात भारतीय महिला संघाची स्टार स्मृती मंधनाही
स्मृती मंधनाने डिसेंबरमध्ये केल्या 463 धावा
ऑस्ट्रेलियाविरोधात एक शतक तर इतर सामन्यात 4 अर्धशतके
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ॲनाबेल सदरलँडने
भारत, न्यूझीलंडविरोधात झळकावले शतक, घेतल्या 9 विकेट्स
दक्षिण आफ्रिकेची नॉनकुलुलेको म्लाबाने
कसोटीत घेतल्या एका सामन्यात 10 विकेट्स
ICC Player of The Month चा विजेता
कोण होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष