चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकल्यानंतर ICC ने आपली ODI ची क्रमवारी केली जाहीर

Final मध्ये रोहित शर्माने केलेल्या अर्धशतकाचा ICC Ranking मध्ये फायदा

रोहितने क्रमवारीत 5 व्या स्थानावरून 756 गुणांसह तिसऱ्या स्थानावर घेतली झेप

शुभमन गिलचे पहिले स्थान कायम स्पर्धेत त्याने 5 सामन्यात 188 धावा केल्या

श्रेयस अय्यरनेही स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आपले आठवे स्थान कायम राखले

विराट कोहली मात्र 4थ्या स्थानावरून थेट 5व्या स्थानावर घसरला