सनरायझर्स हैदराबादची आयपीएल 2024 मध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी

बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात 287 धावा करत IPLच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येची नोंद

ट्रॅव्हिस हेडची अवघ्या 41 चेंडूत 102 धावांची खेळी

रेकॉर्डब्रेक कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादचा 25 धावांनी बंगळुरूवर विजय

बंगळुरूकडून दिनेश कार्तिकचे सर्वाधिक 83 धावांचे योगदान

हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने 43 धावा देत केले 3 गडी बाद

हैदराबादचा संघ 8 गुणांसह चौथ्या स्थानावर

बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल अनिश्चित काळासाठी ब्रेकवर

खराब कामगिरीमुळे ग्लेन मॅक्सवेल प्लेइंग 11मध्ये नव्हता

बंगळुरूला 7 सामन्यात 6 पराभवाचा सामना करावा लागला