IPL 2024च्या सर्वाधिक धावांच्या यादीत RCB चा विराट कोहली (379) अव्वल स्थानी आहे.

सर्वाधिक धावांच्या दुसऱ्या स्थानी SRHचा ट्रेविस हेट असून त्याच्या 324 धावा झाल्या आहेत.

टॉप फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी RRचा रियान पराग आहे. त्याच्या 318 धावा झाल्यात.

चौथ्या स्थानी मुंबईचा हिटमॅन रोहित शर्मा आहे. त्याच्या 297 धावा झाल्या आहेत.

पाचव्या स्थानी गुजरातचा कर्णधार शुभमन गील (293) आहे.

सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत MI चा जसप्रीत बुमराह (13) अव्वल स्थानी आहे.

दुसऱ्या स्थानावर RRचा युझवेंद्र चहल आहे. त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत.

तिसऱ्या स्थानी MI चा जेराल्ड कोएत्झी असून त्यानेही 12 विकेट्स घेतल्यात.

चौथ्या स्थानी CSK चा मुस्ताफीझूर रहेमान असून त्याने 11 विकेट्स घेतल्यात.

पाचव्या स्थानी DC चा कुलदीप यादव आहे. त्याने 10 विकेट्स घेतल्यात.