युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये एकूण 200 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला.

200 विकेट्स घेणार चहल हा पहिलाच गोलंदाज ठरला.

200 विकेट्सच्या यादीत ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने IPLमध्ये 183 विकेट्स घेतल्यात.

चहलने IPL मध्ये 7 वेळा एका डावात 4 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्यात.

राजस्थान रॉयल्सकडून त्याने 61 बळी घेतले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून IPLमध्ये 100 बळी घेणारा चहल हा एकमेव गोलंदाज आहे.

IPLमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.

चहलने सामन्यातील मधल्या षटकांत 152 विकेट्स घेतल्यात. या यादीत तो आघाडीवर आहे.

चहलने भारतात खेळलेल्या IPL मध्ये 158 विकेट घेतल्यात तर, UAE मध्ये 42 विकेट घेतल्यात.