आयपीएल 2024 मधील राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 2 गडी राखून पराभव केला

प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 223 धावांची मोठी धावसंख्या केली.

अष्टपैलू सुनील नरेन याने 107 धावांची उत्कृष्ट शतकी खेळी केली. 

राजस्थानने जोस बटलरच्या नाबाद शतकाच्या जोरावर विजय मिळवला.

जोस बटलरने 107 धावांची नाबाद खेळी साकारत आयपीएलमधील 7 वे शतक झळकावले.

या पराभवानंतर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

श्रेयस अय्यरला सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

राजस्थान रॉयल्सने सात सामन्यांमध्ये सहावा विजय मिळवला.

कोलकाताचा सहा सामन्यांमध्ये दुसरा पराभव झाला.