बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन नेहमीच चर्चेत असते.

तिच्या हटके बोल्ड फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत असते.

कृतीच्या फोटोंवर तिचे चाहते नेहमीच फिदा होतात.

 सोशल मीडियावर कृती नेहमीच तिच्या व्यावसायिक तसेच खाजगी आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतच कृतीने वाराणसी येथील नमो घाटावर देसी लूकमध्ये रॅम्प वॉक केला होता.

यावेळी अभिनेता रणवीर सिंह देखील तिच्यासोबत देसी लूकमध्ये दिसला.