लोकसभेच्या प्रचारासाठी खासगी विमाने आणि हेलिकॉप्टरच्या मागणीत वाढ

राजकीय पक्षांकडून चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरच्या मागणी 40 टक्क्यांनी वाढली

चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरच्या ऑपरेटर्सना  15 ते 20% अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता

सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरचा तासाचा दर सुमारे 80,000 ते 90,000 रुपये

ट्विन-इंजिन हेलिकॉप्टरसाठी सुमारे 1.5 ते 1.7 लाख  रुपये आहे

निवडणुकीच्या काळात सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरचा तासाचा दर 1.5 लाख  रुपये होतो.

ट्विन-इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरचा दर 3.5 लाख रुपयांपर्यंत जातो

एका तासासाठी चार्टर्ड विमानाचा दर सुमारे  4.5 लाख ते 5.25 लाख  रुपये असेल

हेलिकॉप्टरची आसनक्षमता सात लोकांची आहे, तर दुहेरी इंजिनच्या हेलिकॉप्टरमधील आसनक्षमता 12 आहे

उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, प. बंगाल, महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथे हेलिकॉप्टरचा जास्त वापर होतो