भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

भाजपाने लोकसभा उमेदवारांच्या 12वी यादी जाहीर केली.

साताऱ्यात उदयनराजे भोसले वि. शशिकांत शिंदे अशी लढत

निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत उदयनराजेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली होती

अमित शहांनी शब्द दिल्यानंतर उदयनराजेंनी साताऱ्यात मोठे शक्तीप्रदर्शन केले होते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असलेल्या उदयनराजे यांचा साताऱ्यात दबदबा आहे

भाजपात येण्यापूर्वी उदयनराजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते

उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत आनंद व्यक्त केला आहे.

उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत