13 जानेवारीपासून कुंभमेळ्याला सुरुवात देश-विदेशातून हजारो भाविक प्रयागराजला पोहोचले

भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 7 राज्यांतून सोडल्या विशेष गाड्या

पुणे ते प्रयागराज भारत गौरव ट्रेन 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारीदरम्यान धावणार

पंजाब-प्रयागराजदरम्यान धावणार ट्रेन 25 जानेवारीला फिरोजपूरवरून धावणार

हिमाचलच्या अंबअंदौरा-प्रयागराज 17,20,25 जानेवारी तसेच  9,15 आणि 23 फेब्रुवारी

डेहराडून ते प्रयागराजदरम्यान विशेष ट्रेन 18, 21, 24 जानेवारी तसेच 9, 16, 23 फेब्रुवारी यादिवशी धावणार

अमृतसर ते प्रयागराज विशेष ट्रेन 9,19 जानेवारी - 6 फेब्रुवारीला धावणार

दिल्ली ते प्रयागराज दरम्यान विशेष ट्रेन 10, 18, 22, 31 जानेवारी  तसेच 8, 16, 27 फेब्रुवारी

सरकारने भाविकांना परतण्यासाठीही सोय भाविकांच्या परतीसाठी अनेक विशेष गाड्या सोडण्याची घोषणा